ISO 9001:2015 company.

For Support, please call 8411960005

If you have any suggestion, feedback or grievance kindly give us missed call on 02227739101 or email on This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘MS-CIT for School Students’ या कंप्यूटर कोर्सची ठळक वैशिष्ट्ये  :

 1. जिओजेब्रा (GeoGebra) : यामार्फत परस्पर क्रियेतून भूमिती, बीजगणित, पाढे, आलेखन शिकता येते
 2. कॅमस्टुडिओ (CamStudio) : कॅमस्टुडिओ हे एक कंप्यूटर स्क्रिन कॅप्चर म्हणजेच स्क्रीन वरील आयकॉन्स, विडीओ, दृश्य व आवाज बंदिस्त करून ठेवणारे सॉफ्टवेअर आहे
 3. ऑडॅसिटी (Audacity) : थेट ध्वनिमुद्रण, वेव (WAV), एमपी3 (MP3) अशा ध्वनी फाइल्स एडिट करण्यासाठी, ध्वनी काढून टाकणे, त्याची नक्कल करणे आणि त्यांचे एकत्रिकरण करणे, ध्वनिमुद्रणाची गती किंवा पट्टी बदलण्यासाठी उपयुक्त
 4. इरफान व्ह्यू (IrfanView) : इरफान व्ह्यू वापरून तुम्ही फोटोंच्या फाइल्स बघू शकता, एडिट करू शकता, रूपांतरित करू शकता
 5. पिकासा (Picasa) : इमेज म्हणजेच प्रतिमांच्या फाइल्सचे व्यवस्थापन आणि मुलभूत एडिटिंग
 6. स्टेलॅरिअम (Stellarium) : तुम्हाला आकाशात तारे पाहाताना जसे दिसते तसेच वास्तवदर्शी आकाश त्रिमितीत(३ डी)  दाखवते
 7. ग्राफमॅटिका (Graphmatica) : विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी तयार केलेले प्रभावी, वापरण्यास सोपे असे गणितशास्त्राचे समीकरण आलेख स्वरूपात मांडणारे सॉफ्टवेअर 
 8. गूगल टॉक (Google Talk) : मजकूर आणि आवाज यांच्या आदानप्रदानातून दिली जाणारी तत्काळ संदेश सेवा वापरा, मित्रांसोबत गप्पा मारा, फाइल्स शेअर करा
 9. गूगल डेस्कटॉप (Google Desktop): डेस्कटॉप किंवा फाईल्स शोधण्यासाठीचे साधन
 10. गूगल अर्थ (Google Earth) : पृथ्वीचे आभासी चित्र पहा व जगाची सफर करा.
 11. व्हिएलसी मीडिया प्लेअर (VLC Media Player), विनअॅम्प मीडिया प्लेअर (Winamp Media Player), रीअल प्लेअर (Real Player), क्विक टाइम प्लेअर (Quick Time Player) : एमपी 3 संगीत, व्हिडीओ, पॉडकास्ट्स आणि इंटरनेट रेडिओ ऐका.
 12. विनरार (WinRAR) : डेटाला (फाईल्स) संक्षिप्त / असंक्षिप्त रूप द्या. छोट्या साईझमध्ये फाइल्सचा संग्रह करा.
 13. एक्स्प्लोरिमेंटस् (EXPLORIMENTs) : भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि गणित यांचे 400 हून अधिक आभासी प्रयोग.

Find MS-CIT Center Near Your House

or please call 9326552525

Find Nearest MS-CIT Centers (ALC)

MS-CIT Year-wise Admission Count

Go to top

ALC Centers