SSC बोर्ड, मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातील इयत्ता ५ वी,६ वी, ७ वी, ८ वी आणि ९ वी मधील सर्व विद्यार्थी MKCL ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा-परीक्षा (MOM) मध्ये सहभागी होऊ शकतात.

  • प्रत्येक इयत्तेनुसार स्वतंत्र MOM स्पर्धा परीक्षा घेण्यात येयील.
  • प्रत्येक इयत्तेच्या विद्यार्थ्याने त्याच इयत्तेची MOM ची स्पर्धापरीक्षा द्यावी. उदा. ६ वीतील विद्यार्थ्याने इयत्ता सहाविचीच MOM स्पर्धापरीक्षा द्यावी. दुसऱ्या इयत्तेची परीक्षा दिल्यास त्याचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत.