MOM परीक्षेचे दिनांक, वेळ, स्थळ :

 • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० ऑक्टोबर २०१८
 • परीक्षेची तारीख ( प्रथम सत्र ) : १३ व १४ ऑक्टोबर २०१८ (शनिवार-रविवार)
  ( विद्यार्थ्याने १३ किंवा १४ ऑक्टोबर ला आपल्या परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी. विद्यार्थ्याने आपल्या परीक्षा केंद्रावर जाऊन आपल्या परीक्षेचा स्लॉट व तारीख निश्चित करावी.
 • परीक्षेची तारीख ( द्वितीय सत्र ) : २० , २१ व २२ ऑक्टोबर २०१८ (शनिवार-रविवार)
  ( विद्यार्थ्याने २० ,२१ किंवा २२ ऑक्टोबर ला आपल्या परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी. विद्यार्थ्याने आपल्या परीक्षा केंद्रावर जाऊन आपल्या परीक्षेचा स्लॉट व तारीख निश्चित करावी.
 • प्रथम सत्रात म्हणजेच १३ व १४ ऑक्टोबर २०१८ रोजी परीक्षेस हजर न होऊ शकलेल्या विद्यार्थ्याना द्वितीय सत्रात म्हणजेच २० ,२१ किंवा २२ ऑक्टोबरला परीक्षा देता येयील.
 • एका विद्यार्थ्यासाठी परीक्षेचा कालावधी: सलग २ तास
 • वेळ: पहिला दोन तासांचा स्लॉट दोन्ही दिवशी सकाळी ९ वाजता सुरू होईल व अखेरचा दोन तासांचा स्लॉट दोन्ही दिवशी संध्याकाळी ७ वाजता संपेल.
 • अर्ज करण्याचे व परीक्षेचे ठिकाण : MS-CIT व KLiC चे सर्व केंद्र.