• इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थांसाठी इंग्रजी, सेमी-इंग्रजी आणि मराठी माध्यमांमधून उपलब्ध.
 • इयत्ता ५ वी ते ९ वी च्या सर्व विषयांचा स्व-अभ्यास.
 • कुतूहल, समस्या निर्मूलन, सकारात्मक दृष्टीकोन, सहकार्य भावना, स्व-विचार, स्व-अध्ययन, स्व-ओळख, स्वयंव्यवस्थापन इ. २१ व्या शतकातील आवश्यक कौशल्यांच्या विकसनावर भर देणारा अभिनव प्रकल्प म्हणजे MKCL eSchool!


अनुक्रमांक विषय एकुण पाठ
मराठी २७
इंग्लिश ५०
हिंदी ३४
गणित १६
परिसर अभ्यास – २५
परिसर अभ्यास – १०
Total १६२
अनुक्रमांक विषय एकुण पाठ
मराठी २६
इंग्लिश २८
हिंदी १८
विज्ञान १६
गणित १८
इतिहास ११
भूगोल
Total १२७
Sr. No. Subject No. of Chapters
1 मराठी २१
2 हिंदी १६
3 इंग्लिश २२
4 विज्ञान २०
5 गणित १५
6 इतिहास १९
7 भूगोल ११
Total १२४
अनुक्रमांक विषय एकुण पाठ
मराठी १९
इंग्लिश
हिंदी २५
संस्कृत १७
विज्ञान १७
गणित १९
इतिहास १९
भूगोल १५
Total १५०
Sr. No. Subject No. of Chapters
1 मराठी २४
2 हिंदी (संपूर्ण) २२
3 इंग्लिश २०
4 विज्ञान १८
5 गणित - १
6 गणित – २ १०
7 इतिहास + राज्यशास्त्र १६
8 भूगोल + अर्थशास्त्र १२
Total १३०


  • 21st सेंचुरी स्टडी स्किल्स: For each standard, For each subject
  • तोंडी परीक्षेची तयारी : सर्व विषयासाठी तोंडी परीक्षेची तयारी
  • Soft Skills and Communication skills : प्रत्तेक इयत्तेसाठी पूरक अभ्यासक्रम
  • युनिट टेस्ट ची तयारी : नियमित मुल्यान्कार्न्तून व सराव परीक्षेच्या माध्यमातून युनिट टेस्ट ची तयारी
  • स्पर्धा परीक्षांची तयारी: सर्वांगीण गुणवत्ता वाढीच्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेचा सराव
  • Exploriments: ४००+ हून अधिक विज्ञान व गणित प्रयोग
  • Edutainment: विविध इंटरॅक्टिव्हीटी, सुविचार, अभियक्ती व गोष्टीच्या माध्यमातून शिक्षण
  • Amateur Astronomy: खगोलशास्त्र या विषयाची गोडी लावणारा अभ्यासक्रम
  • eBooks: Repository of eBooks
  MKCL eSchool - Enriching School Experience

  View Offerings